Surprise Me!

Pune | पुण्यात उद्यानांचाच बळी देण्याचा घाट, पाहा रामाच्या शिल्पावरुन झालेला हा वाद

2021-08-05 491 Dailymotion

एकीकडे देशासह महाराष्ट्रातही(Maharashtra) ऑलिंपिकमध्ये(Olympics) पदक मिळाल्याचा आनंद साजरा होतेय. तर दुसरीकडे पुण्यात(Pune) उद्यानांचाच बळी देण्याचा घाट घातला जातोय. आरक्षित क्रीडांगणाच्या जागेवर खेळाच्या सुविधा देणं अपेक्षित असताना रामाचं शिल्प(Ram's Sculpture) उभारणं कितपत योग्य आहे असा सवाल या निमीत्तानं विचारला जातोय.<br />#Ram'sSculpture #pune #punenews #puneupdates #puneliveupdates #puneupdtaes<br />

Buy Now on CodeCanyon